नाशिक कुंभमेळा तसेच विविध खाजगी प्रकल्पांमध्ये
महिला बचत गटांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या
उद्देशाने NGO Forum India हा नोंदणी उपक्रम राबवत आहे.
आपला महिला बचत गट विविध प्रकल्पांसाठी विचारात घेण्यासाठी
कृपया खालील माहिती अचूक व संपूर्ण भरा.
📌महिला बचत गट नोंद घ्या
- या फॉर्मद्वारे नोंदणी करणे पूर्णपणे मोफत आहे.
- नोंदणी केल्याने काम मिळेल याची हमी दिली जात नाही.
- प्रकल्पाच्या आवश्यकता, पात्रता, उपलब्धता व संबंधित विभागाच्या निकषांनुसार बचत गटांची निवड केली जाईल.
- दिलेली माहिती केवळ प्रकल्प समन्वय, पडताळणी आणि अधिकृत संपर्कासाठी वापरली जाईल.
📞 अधिक माहितीसाठी NGO Forum India
Whatsapp: 9011101900
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद! 🙏
